ओंकारशेठ,

बरेच दिवसांनी येणे केलेत..
एकदम जोरदार कविता, सगळ्याच द्विपदी अप्रतिम..अभिनंदन!
असेच वरचे वर हजेरी लावा..पुलेशु.

नेहमी प्रमाणे  आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार.