थोडा त्रोटक वाटला पण एकंदर जमलेला लेख.

विनायकांची 'युक्रांद' बद्दलची पुरवणी आवडली. "सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना ..." हे चित्र सगळीकडे दिसते खरे.