एकदम मजा आली "वारी" वाचायला. अजून भरपूर भाग येऊ द्या. अश्या दर्जेदार लिखाणा मुळे "मनोगत" वर आमची सारखी "वारी" होत असते.