अशक्य विनोदी !! ओ माय गॉड ! मी वाचत वाचत कोलमडून पडायचा बाकी होतो ! घरातले सगळे "याला आता येरवड्याला टाकायला हवे" अशा रीतीने बघत होते !

अनू यांच्याकरता तीन शब्द : "मा ! तुझे सलाम !!"