सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार. चित्रपट पाहायला(तिकीट काढून) अवश्य या.
कावळा चित्रात होता, पण नफिसा चिकटवल्यावर तिच्यामागे दडला गेला..तसेच कावळ सुरुवातीच्या पाचच मिनीटात मरत असल्याने आणि नंतर फक्त पाचच मिनीटे मंगळावर दिसत असल्याने त्याचे चित्र देणे आवश्यक वाटले नाही.
कलाकारः
गोपालः हृतिक
नायिकाः दिपीका पडुकोण
हवाई सुंदरी : मल्लिका
गोपालमाताः निरुपा रॉय
गोपालपिता शिंपीः आलोकनाथ
पायलटः सलमान
मासा प्रमुखः अमिताभ
हवाई सुंदरी माताः नफिसा
हवाई सुंदरी मातेशी जबरदस्ती लग्न ठरवलेला तरुणः अक्षय कुमार(खूप पैसे मागत असल्याने चिंधी भूमिकेत ठेवला!)
गाढवीण: गाढवीण
कावळाः कावळा