काही बाळबोध प्रश्नः

१. डाळ किती पाण्यात भिजवायची? हे सगळे पाणी वाटताना तसेच ठेवायचे की वाटायच्या आधी काढून टाकायचे?
२. वाटलेल्या डाळीत मीठ घालायचे की नाही?
३. चिंचेची चटणी कशी करायची?

मी ही पाककृती करायला घेतली, पण उपलब्ध ग्राइंडरवर डाळ वाटली जाईल असे वाटत नाही. म्हणून तूर्त विचार लांबणीवर टाकला आहे.