काही गोष्टी काळाच्या पलिकडे असतात. आपणास त्या प्रेरणादायी स्थळी भेट देण्याचे भाग्य प्राप्त झाले या बद्दल आपले अभिनंदन.सुभाषबाबूंची आणखी एक छटा लक्षात आली. ( राष्ट्रगीताच्या संदर्भात). या गाण्याबद्दल आणखी माहिती द्यायला हवी.)