सचिन जकातदारांची अशी स्थिती झाली असावी. व्यावसायिक माणसाने अश्यावेळेस कसे वागायला हवे याचे मुक्तशिक्षणच या प्रकरणात जकातदारांना मिळत असावे. त्यांनी अजूनही छायाताईंना बोलावून / क्षमायाचना करून यावर पडदा टाकायला हवा.