हास्यास्पद (हास्योत्पादक नव्हे) लिहीले आहे. एखाद्या चांगल्या विषयावर लिहीण्यासाठी आपली प्रतिभा खर्ची पडावी असे वाटते.

बाकी असले फालतू चित्रपटच हल्ली खूप गल्ला गोळा करतात देशात आणि बाहेरही.