या चित्रपटात पात्रयोजना पुढीलप्रमाणे असावी.
हिरोः मनोजकुमार/ पर्याय नाही
नायिकाः माला सिन्हा/बिपाशा बासू
हवाई सुंदरीः हेलन/प्रियांका चोपडा
माँ : रिमा लागु/रोहिणी हत्तंगडी
पायलटः प्रेम चोपडा/गुलशन ग्रोव्हर/इत्यादि.....
मासाप्रमुखः धर्मेंद्र/अमिताभ
गाढवीणः हल्लीची कोणीही आयटेम नंबरवाली
कावळाः प्राण

टीपः फक्त जिवंत कलाकारांनाच विचारात घेतले आहे.