हे सगळे रॅसिजम आहे.. माझा अनुभव आहे... तो असा की... माझा भाऊ कॅनडात (ओटावा) मध्ये असतो तीथे तर आपण जर बसमध्ये जाउन गोर्या लोकान्मध्ये बसलो तर ते सरळ उठून जातात...

भयानकच आहे