ह्या नावाची वि आ बुवांची गोष्ट खूप खूप पूर्वी वाचलेली आहे. मला वाटते हिंदी चित्रपटांची टिंगल करणारी ती पहिली गोष्ट असावी. (नक्की माहित नाही). अर्थात त्यात त्यावेळच्या सर्वकाही मिसळणाऱ्या हिंदी सिनेमाची चेष्टा आहे.
अर्थात अनुची गोष्ट त्यापेक्षा खूप वेगळी आणि धमाल आहे. अनुच्या कथेत गुंतागुंतही खूप आहे.
खूप छान विनोदी गोष्ट वाचल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.
मेन