कधी कधी ह्या कुबड्या सुद्धा अगदीच अधू होतातआधाराच्या ऐवजी पांगळेपणच देतात
सुंदर
संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय आणि तटतटून बाहेर यायचा प्रयत्न करतंय...
छान...
शुभेच्छा