कुबड्या असे लिहिण्याऐवजी कुबड्‍या असे लिहिण्याचे प्रयोजन काय? ही मनोगतावर लिहिताना तुम्हाला येणारी अडचण आहे, की इतर काही उद्देशाने तसे लिहिलेले आहे?

कृपया खुलासा करावा.