माझ्या आजुबाजुला घडलेल्या काही गोष्टी :- कधी एकल आहे सासू चक्कर येउन बिल्डींग खाली पडते आणि सून घरात जेवण बनवते आहे म्हणून कामवाल्या मुलीला तिला बघायला पाठवते. दुसरी घटना :- सासू सून भांडण मारामारी वगेरे काहीच नाही पण सुनेला अस छळायच की हनिमुनला सुधा एकत्र जायच दोघ कुठे बाहेर गेले की आजारी असण्याच नाटक करायच. नवीन घर सासूने स्वतःच्या नावावर करून घ्यायच आणि लोनचे पेसे सूनेने भरायचे.
या अगोदर मी अश्या प्रकारची चर्चा केली होती या सगळ्यात अस वाटत सासू कधीच सुनेला मुलीसारख वागवू शकत नाही आणि सून ही कधी मुलीची जागा घेउ शकत नाही अर्थात एक टक्का सोडला तर.