सारे काही तेच आहे... जुने नभ... जुने ढगउजळता दीप आठवांचे... मात्र जाणवते थोडी धग !
सारे काही तेच तरी... जाणवतेच... तुटली नाळखेळ सारा उमगता... सरलेच सारे मायाजाळ !.. छान ओळी आहेत
-मानस६