फारच गहिरी, भावस्पर्शी.. खुप खुप भावली
फक्त योगायोग होता ?
छे ! अटळ हा भोग होता...
ना टळे !
वेदनाही शेवटी ही
एकटी ही, एकटी ही,
एकटी !
बेगडी सारीच नाती
राहिले काही न हाती...
न्यायला
चाललो मी; हा गुन्हा का ?
मी खुळा आहे पुन्हा का
यायला...?
विषेश आवडले..
-ऋषिकेश