माझ्या मते रेसिजम सर्व ठिकाणी आहे. जसे मुम्बई मध्ये भय्या लोकाना नावे ठेवतात किवा मद्रासीना बोल लावतात तसेच बाकिच्या देशात भारतियाना नावे ठेवतात.