हा अतर्क्य लेख आवडलेल्यांचेही मन:पूर्वक आभार आणि तो 'कालचा गोंधळ बरा होता' असा असल्याचे किंवा 'हास्यास्पद' असल्याचे सांगणाऱ्यांचेही.
आपल्या अशाच लिखाणावरील स्पष्ट प्रतिक्रिया अंतर्मुख करून 'काय चुकले? पुढच्या वेळी काय सुधारता येईल?' असा विचार करण्यास प्रवृत्त करतात. (सुधारता दिसते किंवा दिसत नाही हा भाग वेगळा!)