एक लखलखती तरीही
या नभी अन् अंतरीही
हिरकणी !
जी कधी ढळणार नाही
आणि मावळणार नाही
चांदणी !!

हे पटले आणि मनाला भिडले.
मस्त!
--अदिती