गुज्जू असता तर -

१. कार्यक्रमाचा बोऱ्या वाजला नसता; आणि
२. वाजलाच असता, तर बिनबोभाट सगळ्यांनाच फायद्याची अशी चतुर निरवानिरवी झाली असती

असे वाटते. चूभूद्याघ्या.