सासुला वाटतेकी सून आली आता मुलगा आपला राहणार नाही. तो आता सुनेचेच सर्व एकेल. आपल्या प्रेमात सून वाटेकरी आली आहे. त्यामुळे ती सुनेला आपले मानत नाहि.