सारे काही तेच आहे... तोच कदंब... तेच वळण
छाया तीच... माया तीच... तीच राधा, तोच मोहन!

छान. सुंदर कविता

असेच