लेख नुसता मोठा आहे एवढेच नव्हे तर एखाददुसऱ्या वाचनात समजण्यासारखाही नाही. त्यामुळे प्रतिसाद देण्यास विलंब झाला. अजूनही संपूर्ण समजला आहे असे नाही परंतु कालावकाशाला रबरासारख्या ताणणाऱ्या कापडाची उपमा दिल्यामुळे समजणे बरेच सुकर झाले. कालावकाश वक्र होणे, ते फाटणे ह्या गोष्टी ह्या तुलनेमुळे चटकन समजल्या. डॉ. अष्टेकरांचे आभार. तसेच अशा विषयावरील प्रदीर्घ लेखाचा इतका चांगला अनुवाद करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असणार. त्यासाठी अनुवादिकेचे अभिनंदन!