आपण काही वेळेस मवाळ असावे म्हणजे काय?

आपण नेहेमीच मवाळ असावे.

द्वारकानाथ, माझा लेख (पत्र नव्हे, प्रतिक्रियात्मक लेख आहे तो) मनोगतावरही आहे. ५ नोव्हेंबरलाच २ भागांत प्रकाशित केला आहे. जरा वाचाल का?  मग आपण ठरवू मवाळ काय जहाल काय ते! जकातदारांना सांभाळून घ्यायचे म्हणजे काय करायचे? आणि त्यांना कुठे तशी गरज वाटते?