बहुदा अशीच असावीत नाती,क्वचितच फार काळ टिकणारी,पण वास्तवाला सामोरे जाण्यासाठी शोधलेली ही नभांतरीची सतत लुकलुकणारी चांदणी खरच खुप तेजोमय आहे....
काही संपलं म्हणून रडू नका.....ते होते म्हणून हसा.....
आजच म.टा.मध्ये हा संदेश वाचला.
कविता अप्रतिम आहेच न बांधणी खुपच छान!
शीला.