प्रत्येक माणसात काही ना काही कौशल्य दडलेले असते. तेंव्हा निराश होऊ नका. प्रथम आपल्याला कोणता विषय मनापासून आवडतो ते ठरवा. आवडत्या विषयात आपोआप एकाग्रता होते. एकदा ते नक्की झाले की पहा, तुम्हाला स्वतःलाच रस्ता सापडेल.