कल्पना उत्तम आणि लेखनाची शैलीही ! पण एका दमात वाचण्यासाठी जरा कमी लांबी चालली असती.