पुन्हा मनाचा गुंता झाला पुन्हा जरा विंचरेन म्हणतो
हा शेर मनोगताच्या मुखपृष्ठावर दिसल्यावर 'आणखी वाचा'वेसे वाटले. गझल चांगली आहे, पण पहिल्या तीन शेरांनंतर वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.