एकंदर छान लेखमाला आहे. मनोगतासाठी वेगळी आहे. आमच्या अवलिया 'झकनाट' मित्राचा , विद्यावत्सल अन्नाप्रगाडा ह्यांचा उल्लेख झालेला बघून आनंद झाला. तसेच चौकटीत/ठोकळ्यांत वापरलेला ठसठशीत फाँट आवडला.