अनुप उनवणे यांचे उत्तर बरोबर आहे.

पण ते समजले नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नसेल समजले तर मी सविस्तर समजावून सांगेन.