पुन्हा गुन्हा, सूर दूर, कसा कवडसा असे नेहमीचेच गडी असले तरी कविता सुंदर रंगली आहे. वाचायला छान वाटले. वेदनेतून व एकटेपणातून कवीला सूर सापडला हे तत्त्वही तसे नेहमीचेच वाटले पण तरी मांडणी छान.