हो हे खरे आहे की लोक एथे रात्री पासुन रांग लावून बसलेले असतात. त्या दिवशी एकमेकाना गिफ्त देवून आभार मानयाची पद्धत आहे, त्यामुले नुसतेच इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू कमी किमतीत मिळतात असे नही तर बर्याच वस्तू कमी किमतिमहे मिलतात. पन दुकानात जवून खरेदी करन्या पेक्शा ओन लाईन खरेदी चांगली होते. त्या शुक्रवार नंतर येनारा सोमवर ला पन अनेक वस्तू सस्त मिलतात....त्या सोमवरला सायबर सोमवर (सायबर मंदे ) म्हनतात.