खरच! वाचून असे वाटते की मोगलांच्या घोडयाना जसे पाण्यात संतजी अणी धनाजी दिसत, तसे जकातदारना छायाताई दीसत असाव्यात. एकाद्या पत्राचे उत्तर द्यायची ही काय भाषा झालि? त्यानि पुर्ण व्यक्तिगत पत्र लीहल आहे अस मला वाटत. अग्दी पत्राच्या टाईटल पासून. मवाळ भाषेत ही उत्तर देता आल असत. पण त्यांची भाषा आरेराविची आहे. मी छायाताई यांचा लेख वाचला आहे. सभ्य भाषेत कसे लीहावे हे जकातदारानी त्यांच्या कडून शिकावे. त्यानि आयोजकाना पत्र लीहले होते. त्यानी चांद मातला एवजी सचिन मातला म्हटले नव्हते. त्यंचा रोख व्यक्तिगत नव्हता. त्यामुळ मवाळ धोरण घ्यायचा प्रश्नाच येत नाहि. छायाताईनी धरलेल्या मशाली विशयी वाटते, की जकातदाराना त्याचे महत्व समजो अथवा न समजो. पण त्यामुळे त्या प्रकाशात या लोकंचे  खरे चेहरे लोकना दिसले. त्यबद्दल छायाताईचे अभिनंदन.