वि आ बुवांची ही कथा मी वाचलेली नाही.(त्यांचं 'इकडे गंगू तिकडे अंबू' सोडून बाकी काहीच वाचलं नाही.)
विषय सामान्य,प्रचलित(घिसापीटा!!) असल्याने त्या कथेशी याचे काही साम्य असेल तर तो केवळ योगायोग समजावा.
असे काहीतरी लिहीण्याची कल्पना डोक्यात धूम २ मधल्या अचाट तांत्रिक करामती पाहिल्यापासून घोळत होती.
लेख आवडला असे सांगणाऱ्यांचे, आणि लेख आवडला नाही असे प्रांजळपणे सांगणाऱ्यांचे परत आभार.