प्रकटन फार आवडले. प्रवासात प्रत्येक चेहऱ्यामागील, प्रत्येक संभाषणातील कथा वाचण्याचा छंद असला की प्रवास कधी संपतो हे कळत नाही. जाता-जाता, '... बरसात' हे शीर्षक अतिशय योग्य आहे.