ह्याच ओळी उरल्या होत्या

सारे काही तेच आहे... जुना श्वास... जुना ध्यास
पुनः पुन्हा घाली साद... तुझा गंध अन सहवास !

आणि अर्थातच ह्या देखिल सुंदर आहेत

या सगळ्या वरुण सुचलय

सारे काही तेच तरी... कधी स्मरण... कधी विस्मरण

शब्द तेच गुंफलेले...पण सौंदर्य नवीन.. अन अर्थ विलक्षण!

सुंदर रचना, पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.