चित्त,
तुम्ही म्हणता ते खरेच आहे. पण मनोगतावर सुरुवातीपासूनच लेख छापून येता क्षणी त्यांना पैसे परत करण्याची कशी घाई झाली किंवा धनादेश कधी दिला, कसा दिला (घरी पाठवून) हे सर्व माहित होते, त्यामुळे जकातदार उघडे पडले हे सर्वांना कळले. लोकसत्तेने मनोगतावरून लेख घेताना माझ्या अद्यतन प्रतिसादाचा उल्लेख न करण्याची चूक केली आहे. हे संदर्भ माहित नसलेल्यांचा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे असे समजून मी लोकसत्तेला उत्तर पाठवले आहे.