सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या तीन ओळी कवयित्रीचे हताशपण चांगले दाखवतात. पण त्यानंतरचा भाग गद्य व कल्पनारहित झाला आहे. पुन्हा शेवटी दुर्वासांना व पुत्रकामेष्टीच्या यज्ञापुरुषाला पाचारण करून परिणाम साधायचा प्रयत्न चांगला आहे. याच कल्पनेला मध्यावरून आणले असते तर आणखी एकसंध वाटले असते.