आंदोळे हा शब्द आवडला. चांगला वापरला आहे. कविता लयीत म्हणताना मात्र त्रास झाला. थोडी ठोकाठोक करावी लागेल त्यासाठी.