प्रीती दी, मीही आपल्या आणि प्रदीपजींच्या मताशी सहमत आहे. शेवटचे २ शेर जरा उथळ आणि ढिलेच झाले आहेत खरे  
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझे प्रयत्न सुरू राहतील...
-- पुलस्ति.