सुमती, अगं खूप दिवसांनी लिहिलंय
चक्रपाणी, मनोगतावर फार दिवसांनी येतेय रे.... कविता आवडली....त्यामुळे छान वाटलं
विसुनाना, चित्त, आपल्यासारखे दिग्गज कविता वाचतात हे बघूनच भरून पावलं... आणि कविता आवडली असा अभिप्राय........ और क्या चाहिये
प्रीती दी.... ह्या वेळी तुझ्या मनासारखी जमली नाही ना.... पुढच्या वेळी प्रयत्न करेन.