हे काही.. भविष्य नाही. एक सुंदर चित्रपट पाहायला नक्की मिळेल. माधुरी फॅन असले तरी.. तिचं सौंदर्य आणि नृत्य हे अनभिषिक्त आहे... यात वाद नाही..

आणि हरणटोळ,

एखाद्या चांगल्या गोष्टीला नाट नका लाऊ... नसेल पहायचा तर नका पाहू चित्रपट... आपण तरी नक्की पाहणार. अमेरिकेत इथे डिव्हीडी आणून पाहणार...

- प्राजू (माधुरी फॅन)