अजून काही...

प :  परवा पुण्यातल्या पर्वतिच्या पंधराव्या पायरीवरून पंत पाण्यात पडले. पंतांची पिवळी पिशवी पांडुरंगाने पळविली. पंतांनी पोलिसांना पाठवले. पोलिसांनी पाडुरंगाला पकडले. पोलिसांनी पंतांची पिवळी पिशवी पंतांना  परतली.

ढ. : ढब्बेरावांच्या ढब्ब्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.

ब : बावळट बन्याबापू बनेवाडीच्या बेकार बोगद्यात बोंबलत बसला.

 - प्राजु.