सध्या पुण्यापासून दूर असल्याने केवळ प्रश्न विचारते आहे. काय करण्याचे बेत आहेत? कार्यक्रमात भाग घेतलेल्या मनोगतींनी अनुभव लिहावेत. कोपऱ्याकोपऱ्यावरची ही लहान मुले खरोखर बघवत नाहीत. काहीतरी रचनात्मक घडले तर फारच उत्तम होईल.