'प' चं वाक्य जमलंय पण 'परतली' हे क्रीयापद थोडंसं खटकतंय; त्या जागी 'परतवली' जास्त योग्य वाटेल का?