मी सध्या इटालीमध्ये आहे आणि इथे सासू-सुनेला एकत्र राहताना बघून अचंबा वाटला, मला जाणवलं ते असं की नवरा-बायको मध्ये एकवेळ भांडण होतं, पण नवरा आणि मुलाशी भांडायला सासु-सून एकत्र येतात.