पेटंटला सरकारी भाषेत एकस्व म्हणतात,  असे नुकतेच कळले आहे. पण पेटंट हा शब्दही वापरात आहे.  ( फार पूर्वी मला प्रश्न पडला होता आणि तो मी इथे विचारला होता. तेंव्हा त्याचे मनाजोगते उत्तर मिळाले नव्हते. म्हणून आता देतो आहे. )