आमच्या लहानपणी ऐकलेली वाक्ये:

काटदरे काका काकूवर कावले, कारण काकूने काकांच्या कामाचे काही कागद काळ्या कात्रीने कचाकच कापले.

ढमढेऱ्यांच्या ढब्ब्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.