एकदम बोगस सिनेमा आहे. माझे १८ युरो वाया गेले. काकू मधे पहील्यासारखा दम नाही राहीला.  त्यापेक्षा हिमेश रेशमीया चा लाईव शो पहायला गेलो असतं तर बरं झालं आसतं. किती विनवन्या करत होता रोज रोज टी. वी. वर की मी amsterdam ला येत आहे, जरुर या पहायला.